शोधा म्हणजे सापडेल.

या कावळ्यापासुन काही शिकता येईल कां ?

Tuesday, December 16, 2008

आकांक्षा.

स्वत:ला सिमीत ठेवू नका. बरेच लोक विचार करतात तितकच मिळवायचा विचार करतात. तस न करता तुमच मन जितक धावतं तितक तुम्ही मिळवू शकता व ते मिळवायचा प्रयत्न करित रहा व स्वत:वर विश्वास ठेवा.

0 comments:

Marathiblogs.net वर काय चाललय !

www.marathikatta.com वर नविन काय ते येथे बघा.