शोधा म्हणजे सापडेल.

Sunday, July 10, 2011

सेनापती.

शुर सैनिकांच्या सेनापती घाबरट असेल तर त्याना हरवणे कुणालाही सहज शक्य आहे. 

Sunday, November 7, 2010

देशभक्त.

सच्चा देशभक्त इतर कोणत्याही अन्याय सहन करेल पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.

Marathiblogs.net वर काय चाललय !

www.marathikatta.com वर नविन काय ते येथे बघा.