Collection of Great Quotes,Thoughts, Proverbs, Sayings in Marathi.
कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो. –जेम्स रसेल लॉवेल.