Collection of Great Quotes,Thoughts, Proverbs, Sayings in Marathi.
" माझ्या वडिलांनी एकदा सांगीतलं, " सार जग डावीकडे जात असेल अन तुला उजवीकडे जावस वाटत असेल तर तु उजवीकडे जा. दुसर्याच अनुकरण करायची आवश्यकता नाही आणि फार विचार करायची गरज नाही. फक्त पुढे जात रहा हे फार सोपं आहे" - यान्नी, गायक.