बर्याच लोकांना मेहनत आवडते, विशेषत: ज्यासाठी त्यांना पैसे मोजवे लागतात. - फ्रॅंकलीन पी. जोनस.
साहेब.
तुमचा साहेब तुम्हाला मुर्ख वाटतो ना ?
लक्षात ठेवा तो शहाणा असता तर तुम्हाला नोकरी मिळाली असती कां ? - जॉन गोट्टी.
Tags:
Best Marathi Quotes,
जॉन गोट्टी,
नोकरी,
मुर्ख,
साहेब
विवाह / लग्न.
विवाह एक अशी ईमारत आहे ज्याची बांधणी रोज करावी लागते. - आंद्रे मॉरोइस.
Tags:
Best Marathi Quotes,
आंद्रे मॉरोइस,
लग्न,
विवाह
मन.
मन एखाद्या चोरासारखं असतं. ते कायम कशाच्यातरी प्रतिक्षेत असतं. -अज्ञात.
Tags:
Best Marathi Quotes,
चोर,
मन
Subscribe to:
Posts (Atom)