म्हातारपण.
विनासायास तुम्हाला लाभणारी एकमेव गोष्ट म्हणजे म्हातारपण.
Tags:
Best Marathi Quotes,
कष्ट,
म्हातारपण
पाऊल.
तुम्ही बरोबर आहात याची खात्री पटल्यानंतरच पाऊल पुढे टाका. -डेव्हिड क्रॉकिट.
Tags:
Best Marathi Quotes,
डेव्हिड क्रॉकिट,
पाऊल
भले.
आपण जर दुसर्यांचे चांगले करित गेलो तर हॄदयाने शुद्ध होतो, आणि देवाचा आपल्यात वास रहतो. -स्वामी विवेकानंद.
Tags:
Best Marathi Quotes,
देव,
देवाचा वास,
स्वामी विवेकानंद
व्यायामशाळा.
जग ही एक मोठ्ठी व्यायामशाळा आहे जेथे आपण स्वत:ला मजबूत करायला येतो. -स्वामी विवेकानंद.
Tags:
Best Marathi Quotes,
जग,
व्यायामशाळा,
स्वामी विवेकानंद
Subscribe to:
Posts (Atom)