प्रगति !
तिसर्या महायुद्धात कुठली शस्त्रे वापरली जातील, याची मला कल्पना नाही. मात्र, चौथ्या महायुद्धात काठ्या आणि दगड हीच शस्त्रे असतील. - अल्बर्ट आइनस्टाइन.
माणुसकी.
शहाण्या माणसाच्या डोक्यात पैसा असतो तर हॄदयात माणुसकी.
Tags:
Best Marathi Quotes,
Head,
Heart,
Money Quotes,
पैसा,
माणुसकी,
शहाणा
पैसा.
जो पैशाला सर्व काही समजतो तो सर्व काही पैशा साठीच करित असतो.
Subscribe to:
Posts (Atom)