अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.घर
घर असतं दोघांचं. दोघांनी सावरायचं.
एकानं विस्कटले तर दुसऱ्याने आवरायचं.
दुसरी बाजू
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.
Tags:
अखंड यश,
अपयश,
दुसरी बाजू,
बाजू
देशभक्त.
सच्चा देशभक्त इतर कोणत्याही अन्याय सहन करेल पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.
Subscribe to:
Posts (Atom)