सुविचार संग्रह....
Collection of Great Quotes,Thoughts, Proverbs, Sayings in Marathi.
वय.
तुमच्या वयापेक्षा, तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे.
जग.
जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्याच जग तुमच्यात असते.
हास्य.
तुमच्या चेहरा संदर बनवायचा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे हसणे होय.
देव.
देवाला मुर्ख माणसे आवडत असावीत. त्यामुळेच जगात त्यांची संख्या मोठी आहे !
प्रतिमा.
माणूस प्रतिमां सोबत जगतो हा त्याचा फार मोठा दोष आहे. जे. कृष्णमूर्ती.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)