सुविचार संग्रह....
Collection of Great Quotes,Thoughts, Proverbs, Sayings in Marathi.
धर्म.
आहार, निद्रा, भीति आणि प्रजोत्पादन या गोष्टी मनुष्यांना पशूंसारख्याच आहेत. मनुष्यात विशेष म्हणजे धर्म. धर्महीन माणसे पशूंसारखीच.
व्यवहार.
एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
धैर्य.
प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)