निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.