सुविचार संग्रह....
Collection of Great Quotes,Thoughts, Proverbs, Sayings in Marathi.
राष्ट्र.
राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे, आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते. -नेताजी सुभाषचंद्र बोस.
प्रगती !
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.
जीवन.
जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.
आयुष्य.
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)