सुविचार संग्रह....
Collection of Great Quotes,Thoughts, Proverbs, Sayings in Marathi.
पाप.
प्रत्येक मनुष्य आपल्या पापाचे ओझे स्वत:च्याच खांद्यावर वाहत असतो.
गोंडस मुल !
या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व ते प्रत्येक आई जवळ असते !
काळजी !
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,
आणि
तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ? -शांतीदेव.
वय.
तुमच्या वयापेक्षा, तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)