सुविचार संग्रह....
Collection of Great Quotes,Thoughts, Proverbs, Sayings in Marathi.
गैरसमज.
गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो.
तिसर्या अवस्थेला पोचल्यावर तो आपलं स्वरुप प्रकट करतो. -व. पू. काळे, वपूर्झा.
भय.
भया सारखे मोठे पाप नाही. -स्वामी विवेकानंद.
मजा.
चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, अनुभवातुन शिकण्यात आहे. -स्वामी विवेकानंद.
आनंद.
आनंद माणसाची मानसिक अवस्था आहे.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)